२५ वर्षांनंतर गाठली शाळेची पायरी; माजी विद्यार्थ्यांचे संमेलन उत्साहात संपन्न

कोरेगाव भिमा : प्रतिनिधी   (विनायक साबळे)   कोरेगाव भिमा (ता. शिरुर) दि. १ जून २०२५ – “शाळा तीच, चेहेरे नवे, आठवणी जुन्याच” – या भावना घेऊन श्री छत्रपती संभाजी महाराज हायस्कूल, कोरेगाव भिमा येथील सन २०००-०१ या शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत, शाळेच्या प्रांगणात आठवणींचा जणू जल्लोषच साजरा केला. पंचवीस वर्षांनंतर परत एकत्र जमल्याचा … Read more