जागतिक महिला दिनानिम्मित महा एनजीओ फेडेरेशन आयोजित “राजामाता जिजाऊ पुरस्कार 2025”

पुणे प्रतिनिधी:सागर पवार जागतिक महिला दिनानिम्मित महा एनजीओ फेडेरेशन आयोजित “राजामाता जिजाऊ पुरस्कार 2025” हा पुरस्कार महा. एन. जी. ओ. फेडेरेशन चे अध्यक्ष, महाराष्ट्र गोसेवा आयोग अध्यक्ष मा. शेखरजी मुंदडा व सौ स्वातीजी मुंदडा यांच्या हस्ते भाजपा ओबीसी मोर्चा सरचिटणीस व स्मितसेवा फाउंडेशन अध्यक्षा सौ स्मिताताई तुषार गायकवाड यांना प्रदान करण्यात आला. शेखर भाऊ सारखे … Read more

जगतापवाडी शाळेत मुलांच्या कलागुणांचे प्रदर्शन…. विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ आणि शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शिक्रापूर प्रतिनिधी:भरत चव्हाण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जगतापवाडी( शिंदेवाडी) येथे विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ आणि शिक्षक यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. पालक व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचा कलाविष्कार पाहून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत बक्षिसांची बरसात केली. जगतापवाडी( शिंदेवाडी) येथे विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन नुकतेच पार पडले. या कार्यक्रमात एकूण 22 गाण्यांची मेजवानी रसिक … Read more

शिरूर नगरपरिषद धमक्या देत करते कर वसुली..

शिरूर प्रतिनिधी: शिरूर नगर पालिका मार्च महिना आहे म्हणून जोमाने कर वसुली करत आहे. विशेष म्हणजे नगर पालिकेत कामाला असणारा प्रत्येक जण चार दोन जणांचे टोळके घेऊन प्रत्येक इमारत,प्रत्येक घरात जाऊन,घरात कोण आहे ते न पाहता घरपट्टी कधी भरता ,की तुमचे नळ कनेक्शन कट करू अशा प्रकारे धमकी देत आहेत. मार्च महिना व त्यात कॉलेज … Read more

सिताबाई थिटे फार्मसी महाविद्यालयामध्ये राज्यस्तरीय फार्मा मॉडेल मेकिंग स्पर्धेचे आयोजन.

शिरूर प्रतिनिधी: शिरूर येथील श्री छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेच्या सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्मसी. व बी. फार्मसी.) तसेच इंडियन फार्मासुटिकल असोसिएशन आळेफाटा लोकल ब्रांच यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. १५ मार्च रोजी राज्यस्तरीय फार्मा मॉडेल मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पुणे, अहमदनगर इत्यादी विभागातील एकूण ५४ गटांनी सहभाग नोंदवला होता. कार्यक्रमाचे … Read more