छावा चित्रपट पाहून जिल्हा परिषदेची मुले भारावली
शिक्रापूर प्रतिनिधी:भरत चव्हाण जिल्हा प्राथमिक शाळा ठाकरवाडी (ता. हवेली) येथील विद्यार्थ्यांना शनिवारी ‘छावा’ चित्रपट दाखविण्यात आला. हा चित्रपट पाहून विद्यार्थी अक्षरश: भारावले. चित्रपट संपल्यानंतर या विद्यार्थ्यांनी चित्रपटगृहात ‘हर हर महादेव’, ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’, ’जय भवानी’ आदी घोषणाही दिल्या. विद्यार्थ्यांनी दिलेल्या या घोषणांना चित्रपट गृहातील उपस्थितांनीही प्रतिसाद दिला. नवज्योत मित्र मंडळ येरवढा व युगंधर … Read more