कोर्टाकडून मंगलदास बांदल यांना जामीन मंजुर;बारा मार्चला होणार सुटका
कोरेगाव भिमा:प्रतिनिधी(विनायक साबळे) शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य समिती सभापती मंगलदास बांदल २१ ऑगस्ट २०२४ रोजी ईडीकडून कारवाई करण्यात आली होती, कोटींची मालमत्ता तसेच मनीलॉडरींग सह अनेक गुन्हे बांदल यांच्यावर दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती बांदल यांना सशर्त जामीन पीएमएलए कोर्टाचे न्यायाधीश मिलिंद जाधव यांनी मंजूर केला … Read more