महिलांसाठी मोफत मोमोग्राफी… जाण्या येण्या साठी मोफत बस…
शिरूर प्रतिनिधी: सध्या जगात सगळीकडेच ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे… फक्त पाश्चात्य देशांमध्येच नाही तर भारतात सुद्धा याचे प्रमाण लक्षणीय आहे. याबाबतीत जागरूकता निर्माण व्हावी म्हणून अनेक संस्था आणि डॉक्टर्स तळमळीने काम करत असतात. कारण लवकर निदान झाले तर सगळ्यात लवकर आणि पूर्णपणे बरा होणारा हा कॅन्सरचा प्रकार आहे. आता याचे निदान लवकर … Read more