निमगावच्या चिमुकल्यांनी अनुभवला ‘छावा’.
शिरूर प्रतिनिधी: शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर जि.पुणे ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना छावा चित्रपटाच्या विशेष शो चे स्वराज्य रक्षक प्रतिष्ठानतर्फे आयोजन करून दाखवण्यात आला. छत्रपती शंभूराजांच्या शौर्यगाथा सांगणाऱ्या ‘छावा’ सिनेमाच्या माध्यमातून संभाजी महाराजांच्या इतिहासाची ओळख करून देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. न्हावरे येथील गुंजन चित्रपट गृहात निमगाव म्हाळुंगी येथील … Read more