शिरुर शहर मनसे कार्यकर्त्यांमुळे सेंट चावरा शाळेची फसवेगिरी उघड…….
शिरुर प्रतिनिधी शिरूर तालुक्यातील सरदवाडी ग्रामपंचायत भागात चालणाऱ्या सेंट चावरा स्कूल चे खायचे दात वेगळे व दाखवायचे वेगळे आहेत ,हे मनसेचे पुणे उपजिल्हा अध्यक्ष महिबूब सय्यद,प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अनिल बांडे, मनसे शिरूर शहराध्यक्ष अदित्य मैड ,शिरूर शहर सचिव रवी लेंडे,शिरूर शहर संघटक अविनाश घोगरे यांनी ,लेखी पत्राद्वारे गटशिक्षण अधिकारी,पंचायत समिती शिरूर यांना देत,अशा शाळेवर कारवाई … Read more