वांद्रे येथे पहिले बालकुमार साहित्य संमेलन
मुंबई वांद्रे येथील १०७ वर्षाची समृद्ध परंपरा लाभलेल्या नॅशनल लायब्ररी आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आयोजित पाहिले एक दिवसीय बालकुमार साहित्य संमेलन सोमवार दिनांक १० फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत साजरे होणार आहे. नॅशनल लायब्ररीच्या सभागृहात वांद्रे येथील बी.पी.ई शाळेचे विद्यार्थी गणेश वंदना व छत्रपती शिवरायांना मानवंदना देणार असून … Read more