बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांनी साधला मुलांशी संवाद
शिरुर प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई पुरस्कृत अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणे आणि शिवांजली साहित्यपीठ, शिवांजली ग्रामीण विकास प्रतिष्ठान, चाळकवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने जुन्नर आयोजित अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन घेण्यात आले. यावेळी येथील मुलांशी साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कारप्राप्त कवी एकनाथ आव्हाड यांनी संवाद साधला. त्यास मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद … Read more