राज्यस्तरीय निर्भिड पत्रकार पुरस्कार वितरण

शिरुर प्रतिनिधी रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त दर वर्षी पत्रकार दीन साजरा केला जातो . या दिनाचे औचित्य साधत पत्रकार बांधव यांना राज्यस्तरीय निर्भिड पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. आज 6 जानेवारी 2025 सकाळी 11 वाजता कार्यक्रमाची सुरवात आचार्य बाळशास्त्री जांभेकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला … Read more