महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव रुखवत 13 डिसेंबर रोजी प्रदर्शित
पुणे प्रतिनिधी सागर पवार महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय आणि जुनी परंपरा म्हणजे रुखवत, जी विशेषतः लग्नाच्या पारंपरिक रीतिरिवाज यांसोबत जोडली गेली आहे. आजकाल या परंपरेला चित्रपट, नाटक आणि कथेच्या माध्यमातून नव्याने प्रगल्भ आणि प्रदर्शित केले जात आहे. महाराष्ट्रातील परंपरा आणि सांस्कृतिकचे महत्त्व रुखवत या चित्रपटाद्वारे लोकांसमोर मांडले असून हा चित्रपट येत्या 13 डिसेंबर 2024 रोजी … Read more