माजी उपसरपंच दत्तात्रय गिलबिले यांची हत्या
कोरेगावभिमा: प्रतिनिधी(विनायक साबळे) पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील शिक्रापूर गावचे माजी उपसरपंच तथा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा सल्लागार दत्तात्रय बंडू गिलबिले (वय ५१) यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी (दि. १) दुपारी सव्वा बाराच्या सुमारास घडली. दत्तात्रय गिलबिले यांच्या हत्येची बातमी समजताच शिक्रापूर व परिसरात एकच खळबळ उडाली. मालमत्ता … Read more