विकासाचे कसलेही व्हिजन नसलेली मलिदा गॅंग ही मलिदा गॅंग म्हणजे……
शिरुर प्रतिनिधी सध्या शिरुर हवेलीची निवडणूक आजवर आमदार अशोक पवार यांनी केलेली विकासकामे विरुद्ध विकासाचे कसलेही व्हिजन नसलेली मलिदा गॅंग अशीच सुरू झाली आहे. अशोक पवारांचे विकासाचे राजकारण हे वीज, पाणी, शेती या शेतकऱ्यांच्या मुलभुत गरजांभोवती सतत फिरत रहाते. त्यामुळेच तालुक्यातील सुज्ञ जनता, सुशिक्षित तरुण वर्ग आणि अनेक उन्हाळे पाहीलेले जेष्ठ मंडळी पवारांच्या पाठीशी ठामपणे … Read more
