बापूंना बापूंची जोड.. माऊली ना निवडणुक होणार जड..

शिरूर प्रतिनीधी शिरूर हवेली विधानसभा निवडणुकीत शरद चंद्र पवार गटाचे उमेदवार अशोक बापू पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्या पूर्वीच अपल्या पक्षाचा प्रचार चालु केला होता. परंतु महायुतीचा उमेदवार कोण? हेच ठरत नव्हते, कारण भाजपा चे प्रदिप दादा कंद व अजित दादा पवार गटाचे शांताराम बापू कटके यांनी निस्वार्थीपणे आपल्या पक्षाचे काम करत होते व … Read more