इमारत नोंद रद्द करणेबाबत बजावलेल्या नोटिस संदर्भात सरपंच , उपसरपंच व ग्रामसेवक यांच्याशी चर्चा करताना मृत्यु

दि. 23 रोजी घोडेगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील करुजूदेवी डेव्हलपर्स सर्वे नंबर १९८/२ इमारत नोंद रद्द करणेबाबत बजावलेल्या नोटिस संदर्भात सरपंच , उपसरपंच व ग्रामसेवक यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेलेल्या दत्तात्रय किसन पोखरकर यांचा ग्रामपंचायत मध्येच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना काल घडली . याबाबत घोडेगाव पोलीस स्टेशन येथे गणेश दत्तात्रय पोखरकर यांनी माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार ग्रामपंचायत … Read more

पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसाचे अवचित्य साधत,प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेचा लोकार्पण सोहळा संपन्न

शिरूर प्रतिनिधी : दि.२० ता.शिरूर जि पुणे येथे आपले सरवांचे लाडके,देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसाचे अवचित्य साधत,संपूर्ण भारत देशातून एकाच वेळी प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेचे प्रमाणपत्र, घरकुल चावी ताबा देण्यात आले. बाभुळसर बुद्रुक गावचे सरपंच दिपाली महेंद्र नागवडे यांनी ही आपल्या ग्रामपंचायत मध्ये ही प्रधानमंत्री घरकुल आवास योजने अंतर्गत बधण्यात आलेल्या घरकुलांचे लोकार्पण स्वतः … Read more

गोरक काळे यांना नेशन बिल्डर अवार्ड जाहीर

पुणे प्रतिनिधी वाबळेवाडी शाळेतील शिक्षक गोरक काळे यांना रोटरी क्लब ऑफ शिक्रापूरचा नेशन बिल्डर अवार्ड नुकताच जाहीर झाला. शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असल्याची माहिती रोटरी क्लब शिक्रापूरचे संस्थापक विरधवल करंजे, अध्यक्ष विठ्ठल वाघ, सचिव डॉ. तुषार पाचुंदकर यांनी नुकतीच दिली. रोटरी क्लब ऑफ शिक्रापूर एक सामाजिक कार्यकरणारी संस्था आहे. समाजात … Read more