मुक्तांगण आदिवासी वस्तीगृहाचे काम कौतुकास्पद :सचिन बेंडभर
पुणे प्रतिनिधी आंबेगाव तालुक्यातील नारोडी येथील महाराष्ट्र आरोग्य मंडळ पुणे संचलित मुक्तांगण आदिवासी मुलींच्या वस्तीगृहात महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक सचिन बेंडभर पाटील यांनी भेट दिली ,असता तेथील कामकाज पाहून सागर हगवणे व अश्विनी हगवणे या दांपत्याचे कौतुक करत मुक्तांगण आदिवासी वस्तीगृहाचे काम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार काढले. महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक सचिन बेंडभर पाटील यांनी आंबेगाव तालुक्यातील नारोडी … Read more