स्वराज्य रक्षक फाउंडेशन व यशस्विनी फाउंडेशनचे काम प्रेरणादायी: शांताराम कटके
शिरूर प्रतिनिधी: स्वराज्य रक्षक फाउंडेशन व यशस्विनी वेल्फेअर फाउंडेशन यांच्या वतीने शिरूर तालुक्यात प्रथमच, महिला दहीहंडी स्पर्धा मागील वर्षा पासून घेण्यात येत आहेत. या वर्षी ८ सप्टेंबर २०२४ रोजी रयत शाळेच्या मैदानावर या महिला दही हंडी चे आयोजिन करण्यात आले होते. यावेळी सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी च्या मुलींनी दहीहंडी फोडून प्रथम क्रमांक मिळवला व … Read more
