पुणे जिल्हा महिला सरचिटणीस पदी सौ. बोरुडे
शिरूर प्रतिनिधी शिरूर येथील सविता अनिल बोरुडे यांनी आपल्या आधार छाया फाऊंडेशनच्या माध्यमातून , सामजिक व समाजाला दिशा देणारे अनेक कामे केली आहेत. या बरोवर त्या एक आदर्श उधोगिनी ही आहेत, सामाजिक व उद्योग क्षेत्रात काम करताना त्यांना आत्तापर्यंत अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.त्यांच्या याच कामाची पावती म्हणजेच, त्यांना पुणे जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरद … Read more
