मामाच्या मळ्याला मातोश्री कै .सौ. केवळबाई मिरेवाड वाड्.मय पुरस्कार जाहीर
पुणे प्रतिनिधी नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथील मातोश्री कै .सौ. केवळबाई मिरेवाड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मराठी साहित्यातील बालसाहित्य या विभागात दरवर्षी साहित्यिकांना पुरस्कार दिले जातात. पुरस्काराचे हे पाचवे वर्ष असून या वर्षी बालसाहित्य विभागात पिंपळे जगताप ता.शिरूर येथील सचिन बेंडभर यांच्या मामाच्या मळ्यात या दिलीपराज प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेल्या बालकाव्यसंग्रहाला घोषित करण्यात आला आहे. दोन हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह ,प्रशस्तिपत्र … Read more