वाबळेवाडी शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत विक्रमी यश

सरदवाडी प्रतिनिधी: दत्तात्रय कर्डिले [पाचवी व आठवीचे ११ विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत] शिष्यवृत्ती परीक्षा सन 2024 मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाबळेवाडीचे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८वी) मध्ये एकूण 67 विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले. पैकी 11 विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत स्थान पटकावले असून इयत्ता आठवीचा रूत्विज … Read more

मिस्टर मिस मिसेस किड्स इंडिया २०२४ शो चे आयोजन! फॅशन डायरेक्टर उद्धव खरड

पुणे प्रतिनिधी: सागर पवार    यू येस स्क्वेअर मेडिया अँड पब्लिसिटी आयोजित मिस्टर मिस मिसेस किड्स इंडिया २०२४ या शो आयोजन मोठ्या दिमाखात होण्याचे दिसत आहे . मिस्टर एशिया आणि मिस्टर इंडिया पदक घेतलेले भारतातील जुबेर शेख यांची प्रमुख पाहुणे म्हणून नियुक्ती झालेली आहे . जुबेर शेख हे बॉडी बिल्डर असून एक अप्रतिम मॉडल देखील … Read more