मातृसंस्थेचा सत्कार लेखनीला ऊर्जा देणारा : भारत सासणे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेकडून सत्कार…

सरदवाडी प्रतिनिधी : दत्तात्रय कर्डिले अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था या बाल साहित्यातील मातृसंस्थेविषयी गेल्या अनेक वर्षांपासून ऐकत आलो आहे. या संस्थेने मुलांसाठी उभारलेले कार्य पाहिले आहे. या संस्थेमुळे राज्यात अनेक बाल साहित्य चळवळी उदयाला आल्या आहेत. अशा मातृ संस्थेकडून सत्कार झाल्याचा मला विशेष आनंद आहे. हा सत्कार मला आणि माझ्या लेखनीला ऊर्जा देणारा … Read more