छत्रपती शिवाजी महाराज रामायण व महाभारतातील सद्गुणांची बेरीज ..

 स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांचे प्रतिपादन; महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे जीवनगौरव पुरस्काराने सन्मान  पुणे प्रतिनिधी : सागर पवार   हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे सामान्य व्यक्ती नव्हते; ते एक उच्च विभूती, असाधारण कर्तृत्वाचे महापुरुष होते. हिंदू साम्राज्याच्या निर्मितीसाठी शौर्य, चातुर्य, प्रताप, सूक्ष्म व्यवस्थापन याचा अंगीकार करत त्यांनी आदर्श राजाचा वस्तुपाठ घालून दिला. … Read more