जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पिंपरी चिंचवड विद्यापीठात ग्रीन इनोव्हेटिव्ह क्लबचे उद्घाटन
पुणे प्रतिनिधी: सागर पवार जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पिंपरी चिंचवड विद्यापीठात (पीसीयु) ग्रीन इनोव्हेटिव्ह क्लबचे उद्घाटन करण्यात आले. या क्लबचा उद्देश महाविद्यालय परिसरात आणि समाजात पर्यावरण संवर्धन, संरक्षण आणि जागरूकता यांना या उपक्रमात प्रोत्साहन दिले जाईल अशी माहिती पीसीसीओईचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी या उपक्रमाचे उद्घाटन प्रसंगी दिली. यावेळी पीसीयुच्या प्रभारी कुलगुरू डॉ. मणीमाला … Read more
