ससून रुग्णालयातील अजय तावरे व श्रीहरी हरनोर या दोन डॉक्टराना आ…

पुणे प्रतिनिधी: सागर पवार पुण्यातील कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघात प्रकरणाने नवीन वळण घेतले आहे. या प्रकरणातील आरोपीच्या रक्ताचे नमूनेच बदलण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आता पुण्याच्या ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक केली आहे. आरोपीला वाचवण्यासाठी रक्ताच्या नमुन्यामध्ये फेरफार केल्याचा ठपका या डॉक्टरांवर ठेवण्यात आला आहे. पुण्यात दि. १९. मे … Read more