बारामती मध्ये सौ सुनेत्रा पवार यांना, जय मल्हार क्रांती संघटनेचा पाठिंबा
शिरूर प्रतिनिधी दि-30 एप्रिल रोजी बारामती येथे जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य आयोजित, बारामती लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, मनसे, आरपीआय, रासप, रयत क्रांती संघटना, जनसुराज्य पक्ष , महायुतीचे अधिकृत उमेदवार सौ.सुनेत्रा (वहीनी) अजितदादा पवार यांच्या प्रचारार्थ जय मल्हार क्रांती संघटना बारामती कडून ,लोकसभेची रामोशी, बेरड, बेडर समाज बांधवांची जाहीर सभा घेऊन … Read more
