जिभीचे चोचले पुरवणारे आपले  हॉटेल ” कंदुरी मटण  “

शिरूर प्रतिनिधी  :—   शून्यातून विश्व एकीशिवाय नाही शक्य या म्हणीचा पुरेपूर वापर होताना दिसत आहे तो हॉटेल” कंदुरी मटण” या ठिकाणी.नगर पुणे रोड वर प्रथमच पाचरणे बंधूंनी एकत्र येत एक आगळे वेगळे, चिकूच्या वनराईत, घरगुती पद्धतीने मटन थाळी चिकन थाळी व विशेष म्हणजे भिगवन चे प्रसिद्ध असणारे मासे थाळी सुरू केली आहे.   महाराष्ट्राच्या … Read more