एक लाख मतांनी शिवाजीराव (दादा) आढळराव पाटील यांना निवडून आणण्याची घोषणा : दौलतनाना उमाजी शितोळे…
शिरूर प्रतिनिधी दि. 14 एप्रिल 2024 रोजी शिरूर येथे जय मल्हार क्रांती संघटना राष्ट्रवादी, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, मनसे, आरपीआय, रासप, रयत क्रांती संघटना, जनसुराज्य पक्ष यांचे महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील, यांच्या प्रचारार्थ जय मल्हार क्रांती संघटना व शिरूर लोकसभा मतदार संघातील जय मल्हार क्रांती संघटनेचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, रामोशी, बेरड, बेडर … Read more