Breaking News
प्रथमेश अशोक ढाकणे यांना युवारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले…. अंगारकी चतुर्थीनिमित्त म्हसोबावाडीच्या सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची अलोट गर्दी ‘नवसाला पावणारा गणपती’ अशी श्रद्धा; एक हजारांहून अधिक भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ शिरूर मध्ये हॉटेल चालक महिलेस बेदम मारहाण….. गणेगाव दुमाला विविध कार्यकारी सोसायटीची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात बाभुळसर बु!सार्वजनिक गणपती उत्सव निमित्त आदर्श सरपंच दिपाली महेंद्र नागवडे व महेंद्र नागवडे यांस सत्यनारायण महापूजा आरतीचा मान. श्री वाघेश्वर देवस्थान मित्र मंडळातर्फे महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन

प्रथमेश अशोक ढाकणे यांना युवारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले….

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी:
द युवा ग्रामीण पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या तिसन्या वर्धापन दिना निमित्त संतश्रेड ज्ञानेश्वर माऊलीच्या पावन पवित्र भूमीमध्ये द युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या तिसच्या वर्धापन दिनानिमित्त प्रथमेश अशोक ढाकणे यांना त्यांच्या उद्योग क्षेत्रात अतिशय अतुलनीय सेवा , अगदी कमी वयात बजावल्याबद्दल डयुवारत्न पुरस्काराने सन्मानित उरण्यात आले .

प्रथमेश मसाले या प्रायवेट लिमिटेड या कंपनीत गेली पाच वर्षे डायरेक्टर बॉडी वर काम करत असताना,कंपनी जास्तीत जास्त नफा कसा कमवेल व ग्राहकांना,विना केमिकल मसाले कसे मिळतील,यासाठी ते विशेष प्रयत्न करत आहेत.


संपूर्ण महाराष्ट्रा बरोबर भारतात कंपनीचे जाळे मोठ्या वेगाने पसरत आहे व पुढील पाच वर्षांत कंपनी छोट्या गावापासून मोठ्या शहरांपर्यंत ओळखली जाईल यासा विश्वास त्यांनी पुरस्कार सोहळ्यात व्यक्त केला .

कार्यक्रमासाठी आंतीबा संत एकना महाराजांचे भौदावे वंशज श्रीनाथ गौसार महाराज श्री संत शिरोमणी सावता महारार वसेकर जगद्गुरु तुकाराम महाराज संस्था विश्वस्त अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे समाः कल्याण अधिकारी पुणे मनोज जाधव एकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनंत कराड युवा ग्रामीण पत्रकार संघ संस्थापक अध्या अन्सार शेख ,द युवा ग्रामीण पत्रकार महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शकील मणियार पुणे ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य सचिव बाळासाहेब कौठाळे ,महिला अध्यक्ष मंगल सासवडे तसेच जिल्हा अध्यक्ष,उपाध्यक्ष ,पदाधिकारी व संकेत दाभाड़े
श्रीवर्धन हगवने इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 9 3 8 5 0
Users Today : 5
Users Yesterday : 33