Breaking News
श्री.डी.एन.ताठे माध्यमिक विद्यालयात वाचन प्रेरणा दिनाची उत्साहात सुरुवात…..! विश्रांतवाडीतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ शिरूर तालुका नाभिक संघटना आक्रमक; आरोपीला कठोर शिक्षेची मागणी! शिरूर तहसीलदार व शिरूर पोलीस स्टेशनला निवेदन; पोस्को कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी पुणे MPSC सत्याग्रह मांडवगण फराटा येथील यश वेठेकर CBSE आर्मी पब्लिक स्कूल राष्ट्रीय कबड्डी संघाचा कर्णधार. सीबीएसई नॅशनल कबड्डी स्पर्धेत आर्मी पब्लिक स्कूल पुणे यू-१७ संघाचे कर्णधारपद भूषवत कांस्यपदकावर मोहर वडगाव मावळ: पैसा फंड ते विशाल लॉन्स रस्ता बनला ‘डेथ ट्रॅप’; खड्डे आणि कचऱ्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात! प्रथमेश अशोक ढाकणे यांना युवारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले….
Facebook
Twitter
WhatsApp

प्रतिनिधी-: सागर पवार

द रॉयल ग्रुप प्रेझेंट विश्वसुंदरी 2026 मिस & मिसेस & किड्स वर्ल्ड 2026 मॉडेलिंग चे ऑडिशन पुणे येथे दिनांक. 01. ऑगस्ट 2026 रोजी आयोजित करण्यात आले आहे. पंडित जवाहरलाल नेहरू ऑडिटोरियम छत्रपती शिवाजीनगर पुणे येथे सकाळी. 10 te 02 या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. जास्तीत जास्त स्पर्धकांनी या ऑडिशन चा लाभ घ्यावा अशी विनंती रॉयल ग्रुप चे सर्वेसर्वा नितीन झगरे यांनी केली आहे.

Screenshot

पुणे येथे प्रथमच मिस & मिसेस वर्ल्ड च्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या ऑडिशन साठी विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहे. यावेळी रॉयल ग्रुप च्या हेड धनश्री गरुड, ब्रँड अ‍ॅम्बेसिडर पूजा तापडिया, मॉडेल दिशा बागूल, तन्वी जाधव , ऋतुजा टेहरे, राजलक्ष्मी कोकणे, प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आदित्य ढमढेरे, वर्षा ढमढेरे, सीईओ सुमिता शिंदे , डॉ. सीमा इंग्रोळे , नमिता पाटील, नांदेड मॉडेल माधवी शिंदे, समृद्धी टिकोणे, काजल भोईटे, असो.डायरेक्टर ममता भोई दौंडे, गायत्री कवठेकर, आकाश रणदिवे, ऋषी पाटील, सिने अभिनेत्री सारिका साळुंके, बिग बॉस फेम तृप्तीताई देसाई उपस्थित राहणार आहे.

ज्या स्पर्धकांना शो मध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी 9766873917 & 9370931509 या नंबर वर संपर्क साधावा अशी विनंती रॉयल ग्रुप ने केली आहे.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 9 4 3 1 8
Users Today : 1
Users Yesterday : 26