मांडवगण चे सुपुत्र प्रा.संतोष परदेशी यांचे गावपण पुस्तक लवकरच प्रकाशित…

Facebook
Twitter
WhatsApp

मांडवगण प्रतिनिधी:संतोष साळुंके
मांडवगण फराटा गावचे सुपुत्र श्री वाघेश्वर विद्याधाम प्रशालेचे प्रा.संतोष परदेशी सर यांचे गावपण पुस्तक लवकरच प्रकाशित होत असून .त्यांच्या अप्रतिम लेखणीतून साकारलेले हे पुस्तक पाहून त्यांच्यावर शाबासकी आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.

नेहमीच विद्यार्थ्यांमध्ये आपल्या व्याख्यानातून संस्काराचे बीज पेरणारे हे व्यक्तिमत्व आहे . यशस्वी नागरिक,आदर्श नागरिक मान्यवर यांच्या जीवनावर हे पुस्तक आहे .

यामध्ये बीजमाता राहिबाई पोपरे, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, आणि इतर दिग्गज व्यक्ती यांचा संघर्षमय जीवनपट यात लेखन केला आहे.

या बरोबरच नीतिमूल्ये,संस्कार,या विषयावर ही विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन पर लेख आहे.अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी सुद्धा सरांचे कौतुक केले.लवकरच या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 7 1 9 6 7
Users Today : 20
Users Yesterday : 85