वाघेश्वर यात्रेची मोठ्या उत्साहात तयारी सुरु….

Facebook
Twitter
WhatsApp

मांडवगण फराटा प्रतिनिधी:संतोष साळुंके

मांडवगण फराटा येथील वाघेश्वर महाराज यात्रा उत्सव दिनांक. 15फेब्रुवारी पासून सुरू होत असून.नागरिक व्यावसायिक यांच्यामध्ये कमालीची उत्सुकता आहे.नेहमीच सामाजिक कार्य,उत्सव यामध्ये सर्वच ग्रामस्थ एकोप्याने सामील होतात.सलग तीन दिवस चालणाऱ्या यात्रेत मनोरंजनात्मक कार्यक्रमाबरोबरच कुस्त्यांचे जंगी निकाली सामने आयोजित केले आहेत.यात राज्यातील नामवंत पहिलवान सामील होणार आहेत.

त्याच बरोबर महाशिवरात्री निमित्त सकाळी अभिषेक व पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे.
तसेच अनेक सांस्कृतिक कार्यक्रम दि.१७,१८ ला आयोजित करण्यात आले आहेत.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 6 7 6 5 5
Users Today : 7
Users Yesterday : 17