विशेष श्रमसंस्कार शिबिर युवकांचा ध्यास, ग्राम – शहर विकास..

Facebook
Twitter
WhatsApp

[सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व श्री छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेचे सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिर
(शाश्वत विकासासाठी युवक पाणलोट आणि पडीक जमिनी व्यवस्थापन उपक्रमांतर्गत]

 

शिरूर प्रतिनिधी: –
शुक्रवार दिनांक ०२/०१/२०२६
रोजी सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी याचे सात दिवसाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर या कार्यक्रमाचे उद्घाटन कु.शिल्पा दिलीप गायकवाड ( सरपंच रामलिंग ) यांच्या शुभस्ते झाले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी
डॉ.राजेंद्रजी थिटे (अध्यक्ष, श्री. छत्रपती संभाजी शिक्षण संस्था, शिरूर ) हे होते,तर अरुण घावटे (आदर्श सरपंच रामलिंग),नामदेव घावटे , विठ्ठल घावटे, यशवंत कर्डिले यांची विशेष उपस्थिती होती.


विशेष श्रमसंस्कार शिबिर या कार्यक्रमामध्ये प्रकाशेठ धारिवाल(प्रसिद्ध उद्योगपती), पोपटराव दसगुडे(खजिनदार रामलिंग ट्रस्ट), सचिन भाऊसाहेब घावटे(उपसरपंच रामलिंग),
यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच सीताबाई थिटेकॉलेज ऑफ फार्मसी, बी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सचिन कोठावडे, सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी डी. फार्मसी चे प्राचार्य डॉ. शहा सर, संस्थेचे व्यवस्थापक शिवाजी पडवळ , प्राध्यापिका विजया पडवळ सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विद्या पाचरणे (कार्यक्रम अधिकारी एनएसएस) यांनी केले.

या सात दिवसीय शिबिरचा पहिला दिवस हा प्रा. दत्तात्रय रंगनाथ कुलट प्रसिद्ध शिवव्याख्याते यांच्या शिवव्याख्याने या सात दिवसीय शिबिरिने सुरुवात झाली.

 

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 6 7 1 7 1
Users Today : 6
Users Yesterday : 7