Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

निलेश वाळुंज यांनी शिरूर तहसील कार्यालयास लावला टाळा … तहसील कार्यालयातील नागरिक घरी जाताच.. पोलिस ही गायब?

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी: शिरूर तालुक्यात वारंवार झालेल्या बिबट्याच्या हल्ल्याने एक वेगळे वळण धरले आहे.अनेक ठिकाणी रस्ता रोको करण्यात आला तर काही ठिकाणी प्रशसनाचे वाहन जळून निषेध करण्यात आला.

शिरूर शहरात ही सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी शिरूर तहसील कार्यालय येथे दि.३/१०/२०२६ रोजी टाळा ठोको आंदोलन घेणार असल्याचे निवेदन दिल्या नंतर, शिरूर तहसील कार्यालय येथे दुपारी ठिक एक वाजता टाळा लावण्यासाठी ते आले असता , तहसील कार्यालयास अगोदरच टाळा लावल्यामुळे व शिरूर पोलिस स्टेशन येथील तीन psi वअनेक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले असल्या कारणाने, ठरलेल्या वेळेत टाळा न लावण्यास पोलिस प्रशासनाने अनेक प्रयत्न केले, अगदी psi मॅडम नी गुन्हा दाखल होऊ शकतो, असे सांगून वेळ मारून नेली , तर भागवत psi यांनी अनेक प्रयत्न केले व कॉन्स्टेबल जागा सोडणार नाही व खाली ही बसणार नाही, अगदी किती ही वेळ लागला तरी, त्यांच्या जागेवर दुसरे पोलिस उभे करू, पण टाळा लावता येणार नाही.

असे ठाम पने सांगणारे पोलिस व अधिकारी फक्त दिवस भर नागरिक होते म्हणुन, दिखावा करत होते की काय?

नागरिक कमी होतच पोलिस अधिकारी व कर्मचारी गायब झाले व सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी, विभागीय आयुक्त घटनास्थळी न आल्या मुळे शिरूर तहसील कार्यालयास टाळा .

वनखात्याचे वाहन पोलीस स्टेशन ला पार्क करून,काळजी घेणारे अधिकारी माणसा बाबत माघे का?

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 0 0 9 9
Users Today : 7
Users Yesterday : 21