शिरूर प्रतिनिधी:
भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त दि.१३/०८/२०२५ रोजी ग्रामपंचायत बाभूळसर बुद्रुक येथे ध्वजारोहण आदर्श सरपंच सौ.दिपाली महेंद्र नागवडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी घोडगंगा सहकारी साखर कारखानेचे मा.संचालक रामचंद्र आण्णा नागवडे यांच्या हस्ते ध्वजास श्रीफळ वाढवण्यात आला.
प्रमुख पाहुणे:
यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये रामदास नेते नागवडे संत तुकाराम सोसायटी व्हा.चेअरमन, ग्रामपंचायत सदस्या मनीषा नागवडे, पोलीस पाटील मीना पाडळे, हरिभाऊ नागवडे श्री.दत्त पतसंस्था चेअरमन दत्तात्रय नागवडे , चेअरमन दूध संस्था लहूनाना मचाले,संतोष नागवडे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ,बाळासो थोरात, नवेश गवळी मा. चेअरमन बाभूळसर विकास संस्था,महेंद्र नागवडे मा.उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती,सोमनाथ नागवडे,सचिन नागवडे बाभुळसर विका संचालक, संतोष कैलास नागवडे, संजय बबन नागवडे सचिव,सुमित नागवडे,मुख्याध्यापक चवधर सर,ग्रामसेवक गायकवाड,संगणक परिचारक अमित नागवडे,शिपाई संतोष भंडलकर व मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.
