ग्रामपंचायत बाभूळसर बुद्रुक मध्ये ध्वजारोहण….. सरपंच सौ.दिपाली महेंद्र नागवडे यांच्या हस्ते करण्यात आले…..
शिरूर प्रतिनिधी: भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त दि.१३/०८/२०२५ रोजी ग्रामपंचायत बाभूळसर बुद्रुक येथे ध्वजारोहण आदर्श सरपंच सौ.दिपाली महेंद्र नागवडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी घोडगंगा सहकारी साखर कारखानेचे मा.संचालक रामचंद्र आण्णा नागवडे यांच्या हस्ते ध्वजास श्रीफळ वाढवण्यात आला. प्रमुख पाहुणे: यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये रामदास नेते नागवडे संत तुकाराम सोसायटी व्हा.चेअरमन, ग्रामपंचायत सदस्या मनीषा नागवडे, … Read more