आर्यांश स्टार फॅशन स्टुडिओ पेजंट मोठ्या उत्साहात पार पडला.

Facebook
Twitter
WhatsApp

पुणे प्रतिनिधी:
पुणे येथील आचार्य आत्रे रंग मंदिर ,पिंपरी चिंचवड येथे अभिनेत्री, मॉडेल, नृतिका, मिसेस इंडिया २०२४ इंटरनॅशनल विजेती, दादासाहेब फाळके इंटरनॅशनल सिने अवॉर्ड २०२४ प्राप्त, महाराष्ट्राची बेस्ट डान्सर २०२५, तसेच स्टार आयकॉन अवॉर्ड २०२५ अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित असणाऱ्या ज्योती सोनके यांच्या पुढाकाराने “आर्यांश स्टार फॅशन स्टुडिओ पेजंट“हा नॅशनल आयकॉन फॅशन पेजंट २०२५ हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदना ने करण्यात आली.ही मानवंदना रॉयल डान्स अकॅडमीच्या कलाकारांनी सादर केली.या सादरीकरणाची कोरिओग्राफी माधुरी जयवाई यांनी केली.

कार्यक्रमाचे निवेदन अतीश बिदलान यांनी प्रभावीपणे पार पाडले.तर डान्स ज्यूरी म्हणून उपस्थित होते,रुपाली जाधव, गवरी कदम, आणि शुभम निगडे.फॅशन शो ज्यूरी पॅनलमध्ये रुपाली जाधव, जहीरा शेख, तेजस्री पाटील, नम्रता सक्सेना, आणि विकी शिंदे सहभागी झाले.

या कार्यक्रमासाठी सपोर्टिंग पार्टनर म्हणून समीर खोत संतोष कुसळे आणि सुरेश विश्वकर्मा यांचे मोलाचे योगदान लाभले.

या कार्यक्रमाला किड्स शो ओपनर आर्यांश सोनके हा मंचावर चमकला.

या कार्यक्रमाच्या वेळी किड्स शो स्टॉपर म्हणून आकर्षक सादरीकरण ,भार्गवी सोनके,त्रिवेणी महालिंग, सानिका सवळे, आणि भूमी ढेंगळे यांनी केले.
या शो ला ओपनर म्हणून बहारदार परफॉर्मन्स दिला पूजा टाळेगावकर यांनी दिला.
तर शो स्टॉपर म्हणून प्रियांका मुर्दंडे आणि मिस्टर अतीश बिदलान यांनी या कार्यक्रमात रंगत आणली.

डान्स स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे आहेत:

१)सोलो डान्स विजेता – अजिंक्य डेरे,
फर्स्ट रनर-अप – रोहिणी साठे,
सेकंड रनर-अप – ध्रुवा केदार

२)ग्रुप डान्स विजेता – डॉ. डी. वाय. पाटील पब्लिक स्कूल
फर्स्ट रनर-अप – ड्रीम डी डान्स ग्रुप.

नॅशनल आयकॉन फॅशन पेजंट २०२५ – मिस कॅटेगरीतील विजेते पुढीलप्रमाणे:

विजेती – जिया देवरे,
फर्स्ट रनर-अप – तेजश्री गोंदे,
सेकंड रनर-अप – रुतुजा रेडेकर

नॅशनल आयकॉन फॅशन पेजंट २०२५ – विविध कॅटेगरींमधील विजेते पुढीलप्रमाणे:

मिसेस कॅटेगरी विजेती – प्रज्ञा मिंड ,फर्स्ट रनर-अप – सुवर्णा बोधी,सेकंड रनर-अप – सरिता अत्तारे.

मिस्टर कॅटेगरी विजेते – राकेश गवलीकर,फर्स्ट रनर-अप – यश राजपूत,
सेकंड रनर-अप – सिद्धार्थ मेश्राम.
किड्स कॅटेगरी विजेती – जानवी जाधव,फर्स्ट रनर-अप – चैत्राली जाधव,सेकंड रनर-अप – खुशी मोहिते

टीन एज (TIDS) कॅटेगरी

विजेती – शर्वरी कांबळे,
फर्स्ट रनर-अप – दर्शना गावली.
सेकंड रनर अप- सानवी गारगोटे

मुख्य अतिथी – सुवर्णा चोटॆ आणि गौरवराज व देवझुंमरेहे उपस्थित होते.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 4 5 1 1 5
Users Today : 40
Users Yesterday : 77