Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

शिरूर मनसे च्या वतीने शालेय साहित्य वाटप

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी:
राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसनिम्मित शिरूर येथील माहेर संस्थेमध्ये अनाथ मुलाना दि.१४/०६/२०२५ रोजी शालेय साहित्य वाटप केले.

दि.१४ रोजी वाढदिवस:

दि. १४ जुन रोजी मनसे चे राज ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त शिरुर येथील मनसे कार्यकर्त्यांनी शिरुर रामलिंग रोड येथील माहेर संस्थेमध्ये जाऊन मुलाना स्कूल बॅग,पेन,कंपास व इतर शालेय साहित्य वाटप केले.

उपस्थिता मध्ये

यावेळी मनसे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महिबुब सय्यद,आम्ही शिरुरकर फाउंडेशन चे रवी बापू सानप,
ॲड . आदित्य मैंड म न से शहराध्यक्ष ,रवि लेंडे शहराध्यक्ष जनहित कक्ष म न से व माहेर मधील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 0 0 9 9
Users Today : 7
Users Yesterday : 21