Breaking News
बाभूळसर बुद्रुक येथील प्रगतिशील शेतकरी राजेंद्र नागवडे यांचे अपघाती निधन काष्टी-दौंड रस्त्यावरील अपघातात मृत्यू; परिसरात शोककळा “इसार पावती (साठेखत) करून दिली… पण आता खरेदीखत (Sale Deed) करून देण्यास नकार देतोय??” श्री वाघेश्वर विद्याधाम चे प्रा. राजेंद्र कांबळे सर यांचा सेवानिवृत्ती समारंभ थाटात संपन्न वीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर भावपूर्ण निरोप; अध्यापनासह कुस्ती क्षेत्रातील योगदानाचे कौतुक शिरूर तालुका ठरतोय का गुन्हेगारांचा बालेकिल्ला..? श्री.डी.एन.ताठे माध्यमिक विद्यालयात वाचन प्रेरणा दिनाची उत्साहात सुरुवात…..! विश्रांतवाडीतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ शिरूर तालुका नाभिक संघटना आक्रमक; आरोपीला कठोर शिक्षेची मागणी! शिरूर तहसीलदार व शिरूर पोलीस स्टेशनला निवेदन; पोस्को कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी

बाभूळसर बुद्रुक येथील प्रगतिशील शेतकरी राजेंद्र नागवडे यांचे अपघाती निधन काष्टी-दौंड रस्त्यावरील अपघातात मृत्यू; परिसरात शोककळा

प्रतिनिधी.संतोष साळुंके बाभूळसर बुद्रुक : येथील प्रगतिशील शेतकरी श्री. राजेंद्र व्यंकटराव नागवडे यांचे निमगाव खलू येथे काष्टी-दौंड रस्त्यावर झालेल्या दुचाकी अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने बाभूळसर बुद्रुकसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. “इसार पावती (साठेखत) करून दिली… पण आता खरेदीखत (Sale Deed) करून देण्यास नकार देतोय??” राजेंद्र नागवडे हे प्रगतिशील शेतकरी म्हणून … Read more

“इसार पावती (साठेखत) करून दिली… पण आता खरेदीखत (Sale Deed) करून देण्यास नकार देतोय??”

मांडवगण प्रतिनिधी: संतोष साळुंखे “अनेकदा जमिनीच्या किंवा घराच्या व्यवहारात ‘टोकन रक्कम’ घेऊन लोक नंतर टाळाटाळ करतात… पण कायदा त्या व्यक्तीला खरेदीखत करण्यासाठी कायदेशीररित्या भाग पाडू शकतो!” अनेकांना वाटतं आता पैसे अडकले आणि केस केली तरी वर्षानुवर्षे निकाल लागणार नाही. पण असं अजिबात नाही. भारतीय कायद्यानुसार तुम्ही थेट कोर्टाकडून खरेदीखत करून घेऊ शकता. या परिस्थितीमध्ये तुम्ही … Read more