Breaking News
रांजणगाव सांडस येथील शितोळे वस्ती, मळई वस्ती चा पुरामुळे संपर्क तुटला. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासनाची सतर्कता; ३० जणांची सुटका, २७० हून अधिक नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर नागरिकांना आवाहन पुणे–मुंबई तसेच मुंबई–पुणे या दोन्ही दिशेची वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. रामविलास पासवान यांच्या ८० व्या जयंतीनिमित्त शिक्रापूरमध्ये विविध उपक्रम गुरुकुल वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना नाश्ता व महिनाभराचा किराणा सुपूर्द मांडवगण फराटा येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पाण्याखाली; नागरिकांची प्रचंड गर्दी, स्टंटबाज फोटोग्राफीमुळे जीवितास धोका *विश्रांती हॉस्पिटलकडून बालकांच्या कर्करोगासाठी निःशुल्क उपचार योजना सुरू* *आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील बालरुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला, औषधे, केमोथेरपी व रेडिएशन थेरपी पूर्णपणे विनामूल्य*

रांजणगाव सांडस येथील शितोळे वस्ती, मळई वस्ती चा पुरामुळे संपर्क तुटला.

प्रतिनिधी :संतोष साळुंके रांजणगाव सांडस मधील शितोळे वस्ती, मळई वस्ती कडे जाणारा रस्ता पूर्णपणे पुराच्या पाण्यात गेल्यामुळे तिथे राहणाऱ्या नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. तब्बल पाऊण किलोमीटर पर्यंत हा रस्ता पाण्याखाली गेल्याने तेथील रहिवाशांनी या रस्त्यावर साकव पद्धतीचा पूल बांधावा अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे,या दोन्ही वस्त्या पुराच्या पाण्याने वेढा टाकल्याने अनेक गैरसोयींना सामोरे जावे … Read more