शिरूरमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने सांस्कृतिक व बहुउद्देशीय सभागृह उभारण्याची मागणी

शिरूर, प्रतिनिधी : सुदर्शन दरेकर शिरूर शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने अत्याधुनिक सुविधांनी युक्त सांस्कृतिक व बहुउद्देशीय सभागृह उभारण्यात यावे, अशी मागणी करणारे निवेदन आज आमदार ज्ञानेश्वर (माऊली) आबा कटके यांना देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि समाजप्रबोधनाच्या कार्यातून समाजाला नवी दिशा दिली. त्यांच्या … Read more

रेव्ह पार्टीवर पोलिसांची धाड; १०० हून अधिक तरुण-तरुणी आढळले

पुणे: प्रतिनिधी(विनायक साबळे) लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या कथित रेव्ह पार्टीवर पोलिसांनी शनिवारी मध्यरात्रीनंतर अचानक धाड टाकली. या ठिकाणी १०० पेक्षा अधिक तरुण-तरुणी सहभागी असल्याचे आढळून आले. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून आयोजकांनी रात्री ११ वाजेपर्यंत परवानगी घेतली होती. मात्र परवानगीची मुदत संपल्यानंतरही पार्टी सुरू असल्याचे तपासात समोर आले. तसेच २१ वर्षांखालील काही मुला-मुलींचाही सहभाग … Read more