Breaking News
शिरूरमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने सांस्कृतिक व बहुउद्देशीय सभागृह उभारण्याची मागणी रेव्ह पार्टीवर पोलिसांची धाड; १०० हून अधिक तरुण-तरुणी आढळले रांजणगाव वेश्याव्यवसायावर छापा; सात महिलांची सुटका, पुणे नगर रोडवर अनेक बेकायदेशीर उद्योग होत असल्याचे स्पष्ट मराठा आरक्षण आंदोलनातील मृत आंदोलकांच्या वारसांना MIDC मध्ये अनुकंपा नोकरीचा मार्ग मोकळा जिल्हाधिकाऱ्यांना वारसांची पडताळणी करून प्रमाणपत्र देण्याचे निर्देश करडे घाटात थरारक गोळीबार; एका युवकाची हत्या… दुसरा गंभीर जखमी शिरूर तालुक्यात खळबळ; गोळीबाराने परिसर दणाणला जामखेड तालुक्यातील श्री क्षेत्र चौंडीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा ३०१ वी जयंती महोत्सव.

रेव्ह पार्टीवर पोलिसांची धाड; १०० हून अधिक तरुण-तरुणी आढळले

Facebook
Twitter
WhatsApp

पुणे: प्रतिनिधी(विनायक साबळे)
लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या कथित रेव्ह पार्टीवर पोलिसांनी शनिवारी मध्यरात्रीनंतर अचानक धाड टाकली. या ठिकाणी १०० पेक्षा अधिक तरुण-तरुणी सहभागी असल्याचे आढळून आले.

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून आयोजकांनी रात्री ११ वाजेपर्यंत परवानगी घेतली होती. मात्र परवानगीची मुदत संपल्यानंतरही पार्टी सुरू असल्याचे तपासात समोर आले. तसेच २१ वर्षांखालील काही मुला-मुलींचाही सहभाग आढळून आला आहे.

Screenshot

या प्रकरणात बंगला उपलब्ध करून देणाऱ्यांचीही चौकशी सुरू असून, कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात मद्यसाठा, तंबाखूजन्य पदार्थ आणि हुक्का साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 7 8 5 0 8
Users Today : 60
Users Yesterday : 24