विद्यार्थ्यांना पुस्तकाबाहेरील शिक्षण द्या किंवा विद्यार्थ्यांनो, अपयशाला यशाची शिडी बनवा
[राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे आवाहन : ‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाचा ८वा दीक्षांत समारंभ उत्साहात] पुणे प्रतिनिधी सागर पवार : विद्यार्थी हा आत्मनिर्भर आणि विकसित भारताचा प्रमुख कणा आहे. त्यांना पूर्वीच्या गुरुकुल पद्धतीतील सर्वांगिण दृष्टीकोन विकसित करणारे, समाजाप्रती संवेदनशील बनविणारे, मानसिक व शारीरिक आरोग्य अबाधित राखत कायम सकारात्मक दृष्टीकोन देणारे, पुस्तकाबाहेरील शिक्षण द्यायला हवे. कारण, विद्येचे अंतिम … Read more
