कारेगाव येथील प्रहार अपंग संघटनेची कार्यकारिणी जाहीर .

कारेगाव प्रतिनिधी:अमोल कोहकडे कारेगाव ता.शिरूर जि. पुणे येथील दिव्यांग संघटनेची कार्यकारिणी प्रहार दिव्यांग संघटनेचे शिरूर तालुका अध्यक्ष नारायण नवले आणि पुणे जिल्हा संघटक भास्कर गवारे ह्यांच्या मार्गदर्शनाने तयार करण्यात आली . कारेगाव शाखेचे अध्यक्ष म्हणून नंदकुमार नवले ,तर महिला अध्यक्ष म्हणून आशाताई मासळक ह्यांची निवड झाली . या प्रसंगी उपाध्यक्ष निलेश जगताप , महिला उपाध्यक्ष … Read more