सामाजिक कार्यकर्ते आणि प्रशासनाचे संयुक्त प्रयत्न – शिरूरमधील धोकादायक वळण सुरक्षित

शिरूर प्रतिनिधी : पर्यटन, शैक्षणिक, औद्योगिक, कृषी आणि वाहतुकीसाठी महत्त्वाचा असलेल्या उरण–पनवेल–नेरळ–वाडा–भोरगिरी–खेड–पाबळ–शिरूर रस्ता (रामा–१०३) वरील धनगरवस्ती–कुरंदळे वस्ती जवळील धोकादायक वळणावर काटेरी झाडे अखेर यशस्वीपणे हटवण्यात आली आहेत. या उपक्रमामुळे अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होणार असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे. सामाजिक कार्यकर्ते निलेश यशवंत वाळुंज यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे वनविभाग आणि सार्वजनिक बांधकाम … Read more

प्रशासनाची यंदाही दिवाळी जोरात होणार का?

शिरूर प्रतिनिधी: शिरूर तालुक्यातील सर्वात मोठ्या प्रमाणात आर्थिक मोहमाया प्रशासनाला गोळा करून देणारा उघोग चालू वर्षात लवकर सुरू झाला आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन व तहसिल अधिकारी यांची दिवाळी जोरात होणार असल्याचे चित्र सध्या शिरूर तालुक्यात दिसत आहे. कोणताही रॉयटी टॅक्स न भरता व थोडा फार भरला तरी,६ ते ७ ब्रास माती वाहतूक शिरूर शहरातून केली … Read more