शिरूर मध्ये अनोखा उपक्रम गणेश मंडळांचा विशेष कार्याबद्दल सत्कार
शिरूर प्रतिनिधी: गणेशउत्सव काळात पर्यावरण पूरक गणेशउत्सव, सुंदर देखावे, सामाजिक उपक्रम व सर्वधर्मीय सलोखा आशा क्षेत्रात उल्लेखननीय कार्य करणाऱ्या गणेश मंडळांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन शिरूर तालुका कुंभार समाजाचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते योगेश सुदामराव जामदार यांच्या वतीने करण्यात आले होते. शिरूर च्या कुंभार समाजाच्या वतीने शिरूर शहरांत अनेक सामाजिक उपक्रम गेल्या अनेक … Read more