शिरूर येथे महाराष्ट्राची भूमीचा चौथा वर्धापन दिन उत्साहात संपन्न
शिरूर प्रतिनिधी: पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून तो समाजातील सर्व घडामोडी व हालचालींवर लक्ष ठेवून असतो आणि तो शासन व जनता यामधील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करतो म्हणून आज होत असलेला हा महाराष्ट्राची भूमी चतुर्थ वर्धापन दिन व पुढील वाटचालीस त्यांना खूप खूप शुभेच्छा ,संदेश केंजळे पोलीस निरीक्षक शिरूर यांनी दिल्या. महाराष्ट्राची भूमी पत्रकार … Read more