शिरूर नगर परिषदेकडून वृक्षारोपण…… बक्षिश वितरण……
स्वच्छ सर्वेक्षण २०२५ शिरूर प्रतिनिधी: माझी वसुंधरा अभियान ६.० शिरूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक प्रितम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर नगरपरिषद हद्दीतील गोलेगाव रोड वर असणाऱ्या,शासकीय मुलींचे वसतीगृह या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बांबू, चिंच, कौठ, चिक्कु, जांभूळ असे एकूण २३७ झाडे लावण्यात आली. तसेच शिरूर नगरपरिषदेमार्फत स्वच्छ सर्वेक्षण २०२४ व माझी वसुंधरा अभियान ५.० … Read more