अभिनेता जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते जैवविविधता उद्यान व पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन

कोरेगाव भिमा:प्रतिनिधी(विनायक साबळे) पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत, ग्रामपंचायत लोणीकंद आणि थिंकशार्प फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जैवविविधता उद्यान आणि पाण्याच्या टाकीच्या निर्मितीसाठी भूमिपूजन सोहळा प्रसिद्ध सिने अभिनेते जॅकी श्रॉफ आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीपदादा कंद यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. किती झाले लावण्यात आली: कार्यक्रमाच्या निमित्ताने एक हजार नवीन झाडांचे … Read more