“दुर्बलांचा दीपस्तंभ : प्रविण शिशुपाल यांचे शिक्षणासाठी समर्पित कार्य”
शिरूर (प्रतिनिधी) –सुदर्शन दरेकर प्रवीण शिशुपाल सोशल फाउंडेशन च्या वतीने शिरूर शहरातील सिद्धार्थ नगर येथील सम्यक बुद्ध विहारात वस्तीतील मुलांना मोफत अभ्यास वर्ग सुरू करण्यात आले आहे, अभ्यास वर्गाचा आजचा पहिला दिवस अतिशय उत्साही वातावरणात पार पडला. सिद्धार्थनगर आणि परिसरातील जवळपास 18 विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. स्थानिक पालकांनी समाधान व्यक्त करत अगदी घराजवळच अभ्यास वर्ग सुरू … Read more