स्ट्रीट लाईट बाबत ग्रामपंचायत उदासीन, दिवसाही लावलेत स्ट्रीट लाईट चे दिवे कोरेगाव भिमा येथील प्रकार
कोरेगावभिमा: प्रतिनिधी(विनायक साबळे) उदासीन ग्रामपंचायत कर्मचारी आणि कानाडोळा करणाऱ्या ग्रामपंचायत च्या कारभाऱ्यांमुळे कोरेगाव भिमा येथील स्ट्रीट लाईट वरील दिवे चक्क दिवसाही चालू असतात. तर दुसरीकडे त्यांना बंद करण्याची तसदी देखील ग्रामपंचायत कर्मचारी घेत नसल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले असून प्रशासनाने किमान दिवसा तरी स्ट्रीट लाईट बंद करावेत अशी मागणी ग्रामस्थांचे वतीने करण्यात येत आहे. कोठे … Read more